मंत्रिमंडळ निर्णय

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चा ८वा हप्ता वितरीत करण्यासाठी शासनाने ₹१७७४ कोटी निधी मंजूर केला आहे

*⚠️ महत्वाची सूचना – सर्व शेतकरी बांधवांसाठी ⚠️*

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चा ८वा हप्ता वितरीत करण्यासाठी शासनाने ₹१७७४ कोटी निधी मंजूर केला आहे. 📢

 

📅 *अंतिम मुदत:*

⏰ *१८ मार्च २०२६, रात्री १२:०० पर्यंत*

 

*जर आपण Mahavistaar AI App मध्ये Farmer ID सह नोंदणी केलेली नसेल, तर*

❌ *आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता मिळणार नाही याची नोंद घ्यावी!*

 

📲 त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्वरित:

1️⃣ Mahavistaar AI App डाउनलोड करा

2️⃣ Farmer ID तयार करा / नोंदणी पूर्ण करा

3️⃣ आपली शेती माहिती, आधार व इतर तपशील अपडेट करा

 

🌾 Mahavistaar AI App चे फायदे:

✅ सर्व सरकारी कृषी योजना एकाच ठिकाणी माहिती

✅ पीक सल्ला, हवामान माहिती व बाजारभाव

✅ शासकीय अनुदान व योजना अर्ज सुलभ

✅ डिजिटल Farmer ID – भविष्यातील सर्व योजनांसाठी आवश्यक

 

📢 कृपया ही माहिती आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.जेणेकरून सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो किसान महासन्मान निधीचा 8 वा हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

 

🙏 आजच Mahavistaar AI App डाउनलोड करा आणि नोंदणी पूर्ण करा!

 

*गुगल प्ले स्टोअर वरून महाविस्तार AI अँप इन्स्टॉल करणेसाठी या लिंकवर क्लिक करा.*

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai

वैभव रोकडे

मी वैभव रोकडे, एक कृषीप्रेमी आणि डिजिटल क्रिएटर असून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचा ध्यास घेतला आहे. शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, सरकारी योजना, नवीन तंत्रज्ञान आणि माझे प्रत्यक्ष अनुभव सहज व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावेत या हेतूने मी ‘कृषिमित्र’ हा ब्लॉग सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!