संपर्क
संपर्क करा – कृषिमित्र
आपल्याला शेतीविषयक कोणतीही माहिती हवी असल्यास, सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आमच्याशी सहकार्य करायचे असल्यास खालील माध्यमांद्वारे आमच्याशी संपर्क साधा. आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू.
📧 ईमेल: krushimitrav@gmail.com
📞 संपर्क क्रमांक: 8999846323
आपले प्रश्न, सूचना आणि अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. ‘कृषिमित्र’च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.