यशोगाथासरकारी योजना

बुलढाण्यात शेळीपालन, कुक्कुट व गाय/म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम

बुलढाण्यात शेळीपालन, कुक्कुट व गाय/म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी स्वयंपूर्णतेची उत्तम संधी!
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या वतीने, जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा मार्फत पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित.

📅 कालावधी: २४ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६
📍 स्थळ: बुलढाणा

🐐🐔🐄 प्रशिक्षणातील विषय:
✔️ तंत्रशुद्ध पालन पद्धती
✔️ विविध जाती व प्रकार
✔️ लसीकरण, रोग व लक्षणे
✔️ खाद्य निर्मिती व चार्याचे प्रकार
✔️ उद्योजकता विकास व उद्योग संधी
✔️ शासकीय योजनांची माहिती

✅ पात्रता:
• किमान ५ वी उत्तीर्ण
• वय १८ ते ५० वर्षे

🎓 प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

🗓️ नोंदणीची अंतिम तारीख: २३ फेब्रुवारी २०२६

📞 संपर्कासाठी:
गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)
जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ,
चिखली रोड, बुलढाणा
📱 9011578854 / 8275093201

👉 आजच नोंदणी करा आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात करा!

वैभव रोकडे

मी वैभव रोकडे, एक कृषीप्रेमी आणि डिजिटल क्रिएटर असून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचा ध्यास घेतला आहे. शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, सरकारी योजना, नवीन तंत्रज्ञान आणि माझे प्रत्यक्ष अनुभव सहज व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावेत या हेतूने मी ‘कृषिमित्र’ हा ब्लॉग सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!